गाड्यांच्या मागे लिहिलेल्या खोचक ओळी - (Lines written on back of Vehicles)


गाड्यांच्या मागे लिहिलेल्या खोचक
ओळी
१. बघतोस काय ? मुजरा कर .....!
२. बघतोस काय रागाने, ओव्हरटेक केलय
वाघाने!
३. बघ माझी आठवण येते का ?
४. पाहतेस काय प्रेमात पडशिल
५. साधू नाही झालात तरी चालेल. संत
नाही झालात तरी चालेल. पण माणूस
व्हा माणूस.
६. अं!! हं!! घाई करायची नाही तुम्च्या हॉर्नने सिग्नल बदलत नाही
७. तुच आहेस तुझ्या जेवणाचा शिल्पकार..'
८. अहो, इकडे पण बघा ना...
९. "हे ईश्वरा सर्वांचं भलं कर..... पण
सुरुवात माझ्यापासुन कर".
१०. थांब लक्षुमी कुंकू लावते!
११. तुमचे लक्ष आमच्याकडे का?
१२. लायनीत घे ना भौ
१३. चिटके तो फटके!
१४. राजे तुम्हि पुन्हा जन्माला या
१५. बेळगाव, कारवार, निपाणि, ह्यांच्यासह संयुक्त महाराष्ट्र झालाच
पाहिजे.
१६. १३ १३ १३ सुरूर !
१७. नाद खुळा
१८. हाय हे असं हाय बग
१९. आई तुझा आशिर्वाद.
२०. सासरेबुवांची कृपा
२१. आबा कावत्यात!
२२. पाहा पण प्रेमाणे
२३. नवतीचा नखरा, गुलजार पाखरा,
खरा न धरा, भैरोबा-भैरोबा स्मरा.