मदत (Help)


बायको नवर्‍याला : आहो, गार्डन मध्ये मदत करा ना जरा....
नवरा : तुला काय मी माळी वाटलो??
.
बायको : आहो, इथे पाण्याचा पाईप तुटला आहे....दुरुस्त करा ना...
नवरा : तुला काय मी प्लंबर वाटलो का??
.
बायको : आहो, दरवाज्याचे हेंडल तुटले आहे...दुरुस्त करा ना....
नवरा : तुला काय मी कारपेंटर वाटलो???
.
.
नवरा काहीच न करता ऑफिस ला जातो....संध्याकाळी परत येतो तेंव्हा पाहतो सर्व कामे झालेली असतात....
.
नवरा : हे सर्व कामे कोणी केली?
.
बायको : शेजारच्या काळे यांनी....पण त्यांनी २ पर्याय दिले होते....
एक तर त्यांना चिकन बनवून द्यायचे किंवा त्यांच्या सोबत झोपायचे...
.
नवरा : वाह....मग चिकन कसे झाले होते!!!
.
बायको : तुम्हाला काय मी आचारी वाटले!!!!

(ज्यांना ज्यांना जोक समजला त्यांनी लाईक करा...बाकीच्यांनी पोगो पहा.)