चंप्या आणि चिंगी (Champya and Chingi Jokes)
चंप्या आणि चिंगी एकमेकांना खूप दिवसांनी भेटतात
आणि एकमेकांना आनंदाने मिठी मारतात.......!
पण
तेव्हा चंप्याला एक भलतीच लहर येते.......
तो चिंगीचं व्याकरण चेक
करण्यासाठी तिला विचारतो..... .
.
. .
.
.
.
.
. चिंगे मला एक सांग मिठीतला ' मि '
पहिला का दुसरा.......?
.
.
.
. .
.
.
.
चिंगी-पाचवा...!
. .
.
(चंप्या कोमात, चिंगी प्रेमात) .....
.
. .
.
.
.
टिप: ज्यांना समजलं नसेल त्यांनी परत वाचा.........
आणि तरी नाही समजलं तर आपलं
व्याकरण सुधारा....... :-P ;-)